डॉ.मनोज मुंडेवर कारवाईसाठी डॉ.साबळे साहेबांकडे तक्रार..!
डॉ.मनोज मुंडेवर कारवाईसाठी डॉ.साबळे साहेबांकडे तक्रार..!

बीड । कृष्णा हॉस्पिटलचे कृष्णा मुंडे यांच्या विरुद्ध रुग्णांच्या येत असलेल्या तक्रारीचे प्रमाण जास्त वाढल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात सिव्हिल सर्जन डॉ.साबळे यांना पत्रकारांचे शिष्टमंडळ भेटले.

चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल असे डॉ.साबळे यांनी  शिष्टमंडळाला आश्वासन दिले.

रुग्णांच्या आरोग्याबरोबर खेळण्याचा नैतिक अधिकार कुणालाही नाही. याचे जर कुणी उल्लंघन करत असेल तर आम्ही कुणालाही माफ करणार नाहीत. त्याचे परिणाम जे होणार असतील ते होतील.

शिष्टमंडळामध्ये जेष्ठ पत्रकार संजय मालानी , लोकपत्रकार भागवत तावरे ,  व्यकंटेश वैष्णव, ननितीन चव्हाण,  मुक्त’पत्रकार- संतोष ढाकणे  आदी उपस्थित होतो.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा