आरक्षणाच्या न्याय हक्कासाठी भाजपा चा चक्का जाम
राज्य सरकारच्या विरोधात तिव्र नाराजी निर्माण झाली. जनतेतील असंतोष  प्रकट करण्या साठी आरक्षणाच्या न्याय हक्कासाठी भारतीय जनता पार्टी लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले होते.

बीडमध्ये जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, माजी आमदार केशव दादा आंधळे, नवनाथ (आण्णा) शिराळे, अॅड. सर्जेराव तात्या तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी केली.  बीड बसस्थानकासमोर दोन तास प्रचंड घोषणाबाजी करत हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी प्रमुख आंदोलनकर्त्यांना अटक करून सुटका केली.या आंदोलनात भाजपा अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष एजाज देशमुख, प्रा.देविदास नागरगोजेराजेंद्र बांगर, जगदीश गुरखूदे, जयश्रीताई मुंडेविक्रांत हजारी, डॉ लक्ष्मण जाधव,अजय सवाईसलीम जहांगिर,चंद्रकांत फडसंतोष हंगेभगीरथ बियाणी, शांतिनाथ डोरले, विलास बामणेगणेश पुजारी, अनिल चांदणेहरीश खाडेभूषण पवारकिरण बांगरदत्ता परळकर, सुनील मिसाळसंग्राम बांगरफारुख भाईइर्शाद भाईविठ्ठल ठोकळअमोल वडतिलेअजय ढाकणेमीरा गांधलेशितल राजपूतसंध्या राजपूतसंगीता धसेछाया मिसाळ,अनिता जाधवशाम राऊतरवींद्र कळसाने,राकेश बिराजदार, दिपक थोरात, कपिल सौदा, अडु भाई आदी भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा