अनिल देशमुख यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल!




माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयानं मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. अलिकडेच सीबीआयनं त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे हा गुन्हा दाखल केला आहे.

सीबीआयनं त्यांची चौकशी केली असून सध्या भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. आता देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Marathwada Patra Team

शेअर करा