बीडच्या जिल्हाधिकारीपदी राधाबिनोद शर्मा यांची नियुक्ती




बीडच्या जिल्हाधिकारीपदी राधाबिनोद शर्मा यांची नियुक्ती..

बीड : (प्रतिनिधी)  बीडच्या जिल्हाधिकारीपदी राधाबिनोद अरिबम शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी नवीन जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत आदेश निर्गमित केले आहेत. राधाबिनोद शर्मा हे २०१२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा