खोटी ॲट्रॉसिटी रद्द करून संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करावी या मागणीसाठीसुरवसे यांचे उपोषण सुरूच
संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करावी-वैजनाथ सुरवसे

बीड (प्रतिनिधी) दि.15 बीड जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले उपोषण कर्ते वैजनाथ शामराव सुरवसे यांचा उपोषणाचा पहिला दिवस आसून आज 15 आँगस्ट स्वांतत्रयांचा दिवस आसून या दिवशी तरी त्यांच्यावर वर झालेल्या आन्यायाला न्याय मिळेल म्हणून झालेल्या खोटया अँट्रासिटीच्या विरोधात व परळी शहर पोलीस PI प्रदिप एकशिंगे अंबाजोगाई DYSP अनिल जायभाय तसेच अंबादास बोडके पोलीस निरीक्षक अंबाजोगाई शहर यांनी अंबाजोगाई पोलीस स्टेशन या ठिकाणी खोटा अट्रासिटी गुन्हा नं. रजि. क्र 0330/2020 फिर्यादी व सर्व साक्षीदार आणि नोंद करणारे आधिकारी यांना तत्काळ निलबींत करण्यात यावे, वरिल खोटे अँट्रासिटीचा गुणा रद्द करण्यात येऊन ज्यांनी गुन्हे दाखल केले आहेत त्यांच्यांवर वैजनाथ सुरवसे यांच्या तक्रारीनुसार गुन्हे दाखल करण्यात यांवे यासाठी आज पासून उपोषण सुरू केले असून हे उपोषण जो पर्यंत गुन्हे दाखल होत नाही व संबंधित अधिकारी निलबींत होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालू करणार आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा