अ.भा.म. राजेंद्रजी कोंढरे व तोंडे सत्कारीत
बीड । अ.भा.मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस  राजेंद्रजी कोंढारे  व तोंडे साहेब हे बीड मध्ये आले अस्ता त्यांचा सत्कार करताना, बीड जिल्हा अध्यक्ष विनोद आप्पा इंगोले.

बीड जिल्हा संघटक, भागवत बादाडे, बीड जिल्हा उपाध्यक्ष, गोरख जगदाळे,अ.भा.भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिति बीड जिल्हा अध्यक्ष, प्रकाश काळे, शिरूर तालुका अध्यक्ष, बापूसाहेब मराडे, बीड तालुका अध्यक्ष, बापूसाहेब साळुंखे, बीड विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष, भागवत मंस्के, गेवराई तालुका अध्यक्ष, संतोष नाना भंडारी,गेवराई तालुका उपाध्यक्ष, विलास आबूज, बीड तालुका सचिव,प्रकाश सिंदे, बीड शहर अध्यक्ष,मा.श्री.रवी डोंगरे, तसेच वरवटी व आ.धानोरा नवीन सरपंच पदी निवड झालेल्या सरपंच, सौ.मोनिका बालासाहेब इंगोले यांना राजेंद्रजी कोंढारे  यांनी शुभेच्छा दिल्या.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा