भारत राऊत बीड एसीबीचे नवे डीवाय एसपी




भारत राऊत बीड एसीबीचे नवे डीवायएसपी

बीड दि .6 : बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख म्हणून भरत राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे . बुधवारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले . येथील स्थानिक गुन्हे शाखेतून पोलीस निरीक्षक भरत राऊत यांची नुकतीच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई येथे बदली झाली होती . बीड लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयातील उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे पाटील यांची बदली झाली होती . त्यांच्या जागी बीड येथे भारत राऊत यांची पदोन्नतीवर पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे . या नियुक्तीचे   सोमवार ( दि .06 ) सप्टेंबर रोजी आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक संजीव भोळे यांनी काढले आहेत .

भारत राऊत साहेबांची बीडला नियुक्ती झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा