डाँ. जानवळे यांचे सुयश
डाँ. जानवळे यांचे सुयश
पिंपळनेर l प्रतिनिधी : बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे खाजगी सेवा करत असलेले डाँ. संजय रंगनाथ जानवळे यांनी नुकतीच सि.सी.एम.पी. परीक्षा उत्तीर्ण होऊन सुयश प्राप्त केले असून त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
नाशिक येथील महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत आय.आय.एम.एस.आर.एस.मेडीकल काँलेज व नूर हाँस्पीटल, बदनापूर येथे डाँ. संजय जानवळे यांनी सि.सी.एम.पी. अभ्यासक्रम नुकताच पूर्ण केला असून त्यांच्या या यशाचे परिसरातून कौतुक होत आहे. या यशाबद्दल माजी आ.सुनील धांडे, अरुण पेंढारे, नितीन धांडे, अजय सिरसट, पत्रकार बळीराम मेहत्रे, ज्ञानेश्वर नानवटे, गणेश सातपुते, सुनील वाघे, कैलास पेंढारे सह मित्र परिवाराने अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा