शेतकरी मोर्चास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा – बाबरी मुंडे
 

शेतकरी मोर्चास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा – बाबरी मुंडे

वड़वणी ।  वडवणी तालुक्यात सलग एक महिन्यापासुन अतिवृष्टी सुरु असन यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून या मध्ये पंचनाम्याचा कोणताही फार्स न करता सरसगट शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी व पिक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा या मागणीसाठी वडवणी तहसिल कार्यालयावर शेतकरी बांधवांना सोबत घेवून वडवणी येथील डॉ . बाबासाहेब अंबेडकर चौक , सर्व.वसंतराव नाईक चौक , छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज चौक मार्ग तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा गुरुवार दि . ३० सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वा काढण्यात येणार आहे तरी या मोर्चास तालुक्यातील शेतकरी व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे युवा नेते बाबरी मुंडे यांनी केले

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा