मैत्रा फाउंडेशनच्या शिक्षण महर्षी पुरस्कारांचे वितरण
मैत्रा फाउंडेशनच्या शिक्षण महर्षी पुरस्कारांचे तीन आज होणार वितरण.

बीड। – मैत्रा फाउंडेशन,बीड मार्फत राज्यातील विविध शिक्षकांकडून शिक्षण महर्षी पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात आलेले होते. प्राप्त प्रस्तावांपैकी राज्यातील मुंबई, पालघर, वर्धा, उस्मानाबाद, परभणी, पुणे, अहमदनगर आदी जिल्ह्यातील बहुसंख्य शिक्षकांचे प्रस्ताव प्राप्त झालेले होते. सदरील प्रस्तावांचे अवलोकन करून राज्यातील समाजरत्न
भास्कर बाबुराव ढवळे
शिक्षण महर्षी पुरस्कार
.श्रीमती संगीता जनार्धन आदमाने ,प्रा. राजेंद्र गाडेकर ,श्री.गोरक्षनाथ शामराव लाड ,श्री. प्रवीण एडके,श्रीमती. सुभद्रा खेडकर ,श्री.शिवाजी दत्तात्रय झेंडेकर, श्री.आगळे आत्माराम आश्रुबा,शेख मुनव्वर सुलताना मो. युसुफ, श्रीमती .अनुपमा जाधव , श्रीम.मोहोळ मनिषा मधुकरराव , श्रीम.बांगर सुरेखा विनायक ,सौ.तिलोत्तमा प्रदीप पतकराव (इंगोले) ,श्रीम. सुवर्णा महादेव सुतार (भालेकर) ,श्रीम.राजश्रीताई मिसाळ (ढाकणे) ,श्री.सुभाष राजाराम शिंदे,श्री.नितीन बापू वाघमारे  ,श्री.कैलास गुलाब गायकवाड ,श्रीम. जयश्री उत्तरेश्वर औताडे ,श्री.अरविंद जानकीराम राऊत ,श्री.गाजरे लहू तुकाराम,श्री.युवराज गोवर्धन जगताप,श्री.बाळासाहेब बाबासाहेब सोनसळे,श्री.चव्हाण केदारनाथ चंद्रकांत ,श्री.धन्वे बाप्पू रामभाऊ श्रीम.जगताप सुनिता मारुती,सलाउद्दीन रहेमान सय्यद,श्रीम.प्रणाली रामचंद्र कोल्हे .श्री.चंद्रकांत हरिभाऊ खोसे ,श्री.राठोड शिवदास भानुदास
.श्री.राठोड अर्जुन गोवर्धन.श्री. हाडुळे अजिनाथ बबनराव श्री.भारत ठोंबरे ,श्रीम.पद्मीन हंगे ह्या शिक्षकांची राज्यस्तरीय शिक्षण महर्षी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. सदरील पुरस्कारांचे आज डॉ.आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बीड या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वितरण केले जाणार आहे. मैत्रा फाऊंडेशन ही संस्था साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण व सेवा यासाठी कार्य करते. मान्यवरांमध्ये जिल्हा परिषद बीड चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार साहेब ,समाज कल्याण आयुक्त सचिन मडावी साहेब, शिक्षण अधिकारी प्राथमिकचे श्रीकांत कुलकर्णी साहेब, ग्रंथालय अधिकारी संजय मस्के साहेब,श्री.गौतम खटोड खटोड प्रतिष्ठान, गटशिक्षण अधिकारी श्री. तुकाराम जाधव साहेब, ज्येष्ठ साहित्यिक श्री.भास्कर बडे, संपादक संतोष मानूरकर, वृत्तसंपादक श्री.भागवत तावरे, मुक्त पत्रकार संतोष ढाकणे,अजिनाथ हाडूळे,राजेंद्र लाड , राजेंद्र खेडकर,हरिदास घोगरे,श्रीराम बहीर,भगवान पवार आदींच्या उपस्थितीत केले जाणार आहे.
सदरील पुरस्कारांचे वितरण कोविड१९ चे सर्व नियम पाळून होणार आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा