ढेकनमोहा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी।




ढेकनमोहा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी।

बीड। तालुक्यातील ढेकनमोहा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. माता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमासाठी ढेकनमोहा आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. विनिता माटे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रम प्रसंगी आरोग्य उपकेंद्राचे डॉ. विनिता माटे मॅडम, आरोग्यसेविका तपसे मॅडम, आरोग्य सेवक जांभळे साहेब, रेवतीताई धिवार मॅडम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका जायभाये मॅडम, ढेरे मॅडम, बिजल ढेंबरे, हनुमान देवकते, कैलास देवकते, संतोष ठाकूर, अशोक शिंदे, सुवर्णा थापडे, अनिता देवकते, नंदाताई थापडे, शुभांगी शिंदे, सोनाली शिंदे, सुमन शिंदे, कमल शिंदे, गंगाबाई शिंदे, मंगल शिंदे, शिवशला शिंदे, दादा शिंदे, सुहास शिंदे, अमित शिंदे, विनोद शिंदे, विकास शिंदे, गोरख चौरे, सुशील धिवार, रमेश शिंदे यांच्यासह गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा