बीड तालुका दूध संघाच्या अध्यक्षपदी विलास बडगे
बीड तालुका दूध संघाच्या अध्यक्षपदी विलास बडगे व उपाध्यक्षपदी मनोज पाठक यांची बिनविरोध निवड झाली आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सर्व संचालक मंडळांचा उपस्थितीत ही निवड संपन्न झाली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अभिनंदन केले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा