कृष्णा व श्रावणी यांचा शाहीविवाह सोहळा संपन्न विविध संत- महंत व मान्यवरांनी दिले शुभआशिर्वाद




कृष्णा व श्रावणी यांचा शाहीविवाह सोहळा संपन्न
विविध संत- महंत व मान्यवरांनी दिले शुभआशिर्वाद।

बीड । भाजपा नेते तथा माजी न.प सभापती नवनाथ शिराळे पाटील यांचे चिरंजीव कृष्णा व श्रावणी दादासाहेब कदम (वायकर) यांचा शाही विवाह सोमवार दि.०७ फेब्रुवारी रोजी आशीर्वाद लॉनस बार्शी रोड बीड येथे हा विवाह समारंभ शाही थाटात संपन्न झाला.

सोमवार दि ७ फेब्रुवारी रोजी आशीर्वाद लॉन्स येथे आनंदात पार पडला . या सोहळ्यासाठी सर्वक्षेत्रातल्या मान्यवरांनी हजेरी लावत वधुवरांना शुभाशिर्वाद दिले नगर पालिकेचे माजी सभापती नवनाथ शिराळे पाटील यांचे चिरंजीव कृष्णा व श्रावणी दादासाहेब कदम (वायकर) यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी ,ह.भ.प.मेंगडे महाराज, ह.भ.प. कदम महाराज, ह. भ .प .धांडे, महाराज,मस्तगिरी महाराज,

  1. माजी मंत्री. सुरेश आण्णा नवले, माजी आमदार आदिनाथराव नवले पाटील, माजी आमदार शिराजभाई देशमुख, माजी आ. सुनील दादा धांडे माजी आ. सय्यद सलीम, माजी आ. केशवराव आंधळे, माजी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप, बाळासाहेब पिंगळे, सचिन मुळूक, रामहरी मेटे , मीराताई गांधले ,संगीताताई धसे, संध्याताई राजपूत, अलकाताई डावकर, सर्जेराव तात्या तांदळे, मुरलीधर ढाकणे, चंद्रकांत नवले,विलास बापू बडगे ,अरुण नाना डाके, गणपत आप्पा डोईफोडे, मोईन मास्टर, सुशीलाताई, मोराळे परमेश्वर सातपुते, जयसिंग मामा चुंगडे, रामसिंग टाक, भीमराव वाघचौरे, आसाराम मामा गायकवाड, p i काकडे, जगताप साहेब उपायुक्त, बाबुराव परळकर, व सर्व आमदार ,जिल्हा परिषद सदस्य, पं. स. सदस्य सर्वांचे स्वागत भाजपा नेते नवनाथ अण्णा शिराळे,गोरख आबा शिराळे, अडवोकेट गोविंद शिराळे, अक्षय शिराळे ,बलराम शिराळे, गणेश शिराळे, यांनी केले.
    यावेळी शिराळे – कदम पाटील यांच्या आप्तसोईकांसह डॉक्टर , वकील , पुढारी , व्यावसायिक पत्रकार , शिक्षक , प्राध्यापक यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते .या शाही विवाह सोहळ्यात मान्यवर उपस्थितांनी वधूवरांना शुभआशिर्वाद दिले. .
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा