क्षयरोग केंद्रा तर्फे रुग्णाची चराठा येथे तपासणी ।
बीड ।

जिल्हा क्षयरोग केंद्र बीड यांच्या तर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र च-हाठा अंतरगत आ.धानोरा या ठिकानी 23 संशयिततांची थुंकी तपासणी व डिजिटल एक्स-रे काढन्यात आले. यावेळी रुग्णांना भीती न बाळगता नी संकोच पने आपल्याला जो त्रास होत आहे ,तो लवकर आपल्या आरोग्य केंद्राला कळवून त्यावर निदान करून घ्या .त्यामुळे येणाऱ्या संकटाला आपल्याला सामोरे जावे लागणार नाही आमची सर्व टीम व कर्मचारी वर्ग आपल्या सोबत आहे. असे यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गित्ते यांनी सांगितले. या वेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नरेश कासट, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश तांदळे, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक चव्हाण आरोग्य कर्मचारी  किशोर जाधव,आशा वर्कर सिमा इंगोले, मंगल गिराम, सह सर्व आरोग्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा