जिल्हा न्यायालयात श्रीसंत गाडगे बाबा यांची जयंती उत्सवात साजरी




 

जिल्हा न्यायालयात श्रीसंत गाडगे बाबा यांची जयंती उत्सवात साजरी


बीड।  जिल्हा व सत्र न्यायालयात येथे बीड जिल्हा वकील संघातर्फे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची 146 वि जयंती साजरी करताना बीड जिल्हा वकील संघाचे सन्माननीय अध्यक्ष ऍड सदानंद राऊत उपाध्यक्ष ऍड संजय उर्फ चंदू भाऊ जटाळ सचिव ऍड नरेंद्र कुलकर्णी ऍड तेजस नेहरकर ऍड गणेश तावरे ऍड प्रभाकर आंधळे ऍड महादेव तुपे, ऍड प्रवीण राख, ऍड अरविंद काळे, ऍड विनायक जाधव, ऍड विष्णुपंत काळे, ऍड सुरेश वडमरे, ऍड राजन साळवी, ऍड कांडेकर, ऍड चौरे, ऍड राहुल साळवे, ऍड अविनाश गडगे, ऍड विजय शिंदे, तसेच मराठवाडा विभागीय युवक अध्यक्ष ऍड सुधीर जाधव, जिल्हा सचिव प्रवीण साळुंखे, शहर अध्यक्ष मंगेश घोडके,उपाध्यक्ष संतोष पवार, जिजा शिंदे, संजय साळुंखे, व बहुसंख्येने वकील बांधव उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा