आठ वर्षाच्या अनाबिया शेखने केला पहिला रोजा
आठ वर्षाच्या अनाबिया शेखने केला पहिला रोजा
बीड : सध्या पवित्र रमजान महिना सुरू आहे. त्या अनुषंगाने मुस्लीम समाजातील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच लोक उपवास (रोजा) पकडतात. यात बीड शहरातील अनाबिया वाजेद शेख या आठ वर्षाच्या चिमुकलीने मंगळवारी आपला पहिला रोजा पूर्ण केला. यावेळी तिचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा