बीड येथील कुविख्यात दरोडेखोरांची बागलकोट येथील न्यायालयातून जामिनावर सुटका -ऍड. डी.एम.रोटे
बीड येथील कुविख्यात दरोडेखोरांची बागलकोट येथील न्यायालयातून जामिनावर सुटका -ऍड. डी. एम. रोटे
बागलकोट।
येथील कलादगी पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये सी. सी. नंबर 90/2016 बागलकोट येथील माननीय मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने बीड येथील आरोपीची माननीय न्यायालयाने जामीनावर सुटका केली
  राज्यात परराज्यात वांटेड असलेला आरोपी अतुल वाघमारे हा मागील सहा वर्षापासून कलम 394 भा द वि अन्वये रोडरॉबरी व लूटमारीच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी मध्ये बंद होता सदर आरोपी च्या वतीने बीड येथील सुविद्य विधिज्ञ एडवोकेट डी.एम. रोटे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून माननीय न्यायालयाने आरोपीची एक लाखाच्या जातमुचलक्यावर सुटका केली. सदर आरोपी विरुद्ध कर्नाटक येथील घटप्रभा, काकती ,चिकोडी अशा विविध ठिकाणी गुन्हे नोंद होते सदर प्रकरणी एडवोकेट डी.एम.रोटे यांनी कामकाज पाहिले व त्यांना एडवोकेट केकान जीएम यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा