श्री. संत तुकाराम महाराज पालखी वेळापत्रक
संत तुकाराम पालखी वेळापत्रक

मराठवाडा पत्र न्यूज।

20 जून 2022 – पालखी प्रस्थान

21 जून 2022 – आकुर्डी

22 आणि 23 जून 2022 – नानापेठ, पुठे

24 जून 2022 – लोणी काळभोर

25 जून 2022 – यवत

26 जून 2022 वरवंड

27 जून 2022 – उंडवडी

28 जून 2022 – बारामती

29 जून 2022 – सणसर

30 जून 2022 – आंधुर्णे

1 जुलै 2022 – निमगाव केतकी

2 आणि 3 जुलै 2022 – इंदापूर

4 जुलै 2022 – सराटी

5 जुलै 2022 – अकलूज

6 जुलै 2022 – बोरगाव

7 जुलै 2022 – पिराची कुरोली

8 जुलै 2022 – वाखरी

9 जुलै 2022 – पंढरपूर

10 जुलै 2022 – आषाढी एकादशी

  • पालखी सोहळ्यातील अवांतर गर्दी कमी करण्यासाठी ज्यांच्याकडे पास नाही अशी वाहने वारीत सोडू नयेत. याबाबत पोलिसांना माहिती द्यावी. वाहनांना पास देताना पूर्वी वारकऱ्यांची अडवणूक होत होती. ती अडवणूक थांबविण्यासाठी वाहनांचे पास हे संस्थानच्या सहीने द्यावेत अशी मागणी त्यांनी केली. त्यास सर्व दिंडीप्रमुखांनी टाळ्यांच्या गजरात पाठींबा दिला.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा