शारदाबाई तुळशीदास शेटे यांचे वृद्धापकाळाने निधन




चौसाळा

येथील रहिवासी असलेले शारदाबाई तुळशीदास शेटे यांचे वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे असल्यामुळे सर्व गाव त्यांना काकू म्हणत होते त्यांच्यावरती चौसाळा येथील त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सरपंच बाबुशेठ लोढा,शिवसेना लोकसभा संघटक विलास महाराज शिंदे ,ग्रामपंचायत सदस्य विकास नाईकवाडे,माझी जिल्हा परिषद सदस्य भीमराव विधाते,दिलीप परदेशी तसेच चौसाळा व पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार नातेवाईक बहुसंख्येने उपस्थित होते त्यांच्या पश्चात चार मुले सुना नातवंडे एक मुलगी असा परिवार आहे शेटे कुटुंबीयांच्या दुःखात दैनिक मराठवाडा पत्र परिवार सहभागी आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा