नूतन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ  यांचा स्काऊट गाईड वतीने सत्कार
नूतन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ  यांचा स्काऊट गाईड वतीने सत्का
==============================

जालना !

दि. 26 जुलै 2023 रोजी जालना येथे जिल्हा अधिकारी डॉक्टर कृष्णनाथ पांचाळ साहेब यांचा स्काऊट गाईड जिल्हा कार्यालयाच्या वतीने स्कार्फ पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी महोदय यांनी जिल्ह्यातील स्काऊट गाईड उपक्रमाची माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हा संघटक स्काऊट श्री के एल पवार जिल्हा संघटक गाईड श्रीमती सोनिया शिरसाट, श्री विनोद चौबे सर कार्यालयीन कर्मचारी साईनाथ ठाकूर वार इत्यादींची उपस्थिती होती.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा