नवीन मतदार नोंदणी कार्यशाळा संपन्न
पाथर्डी

दादापाटील राजळे कला व विज्ञान  महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग, निवणुक साक्षरता मंडळ , एन.एस एस . व महसूल विभाग तहसिल पाथर्डी यांचे संयुक्त विद्यमाने  दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी नवीन मतदार नोंदणी एकदिवशीय कार्यशाळा संपन्न यावेळी निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार माननीय श्री. रमेश ससाने, आदिनाथ कृषी विकास प्रतिष्ठानचे सचिव मा. श्री भास्करराव गोरे,  कासार  पिंपळगावचे तलाठी  माननीय श्री होगले, कला शाखाप्रमुख डॉ. एम एस तांबोळी, ELC समन्वयक डॉ. व्ही बी बनसोडे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. आसाराम देसाई प्रा. असलम शेख डॉक्टर आर पी घुले प्रा. धनेश्वरी म्हस्के, प्रा. अंजुम सय्यद, प्रा. कोमल घोरपडे  विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना नवीन मतदार नोंदणीची माहिती देऊन फॉर्म भरून घेण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रो . डॉ. विलास बनसोडे यांनी केले . तर आभार प्रा.आसाराम देसाई यांनी मानले .या कार्यक्रमाचे आयोजन राज्यशास्त्र विभा ग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा