डॉ. सुरेश साबळे यांचे निलंबन मागे घ्या – मराठा महासंघ
डॉक्टर सुरेश साबळे यांचे निलंबन मागे घ्या – अखिल भारतीय मराठा महासंघ
बीड :-
डॉ .सुरेश साबळे च्या समर्थनार्थ अखिल भारतीय मराठा महासंघ बीड जिल्हा च्या वतीने, मा, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले,, बीड जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष जिल्हाशल्य चिकित्सक डाॅ सुरेश साबळे यांच्या निलंबनाची घोषणा आरोग्य मंत्र्यांने केली आहे ज्यांनी बीड जिल्ह्यात आरोग्य क्षेञात चमकदार कामगिरी करूण सर्वसामान्य चा सेवा  आवाक्यात आणली आशा आधिकार्याच्या चुकीच्या पद्धतीने बळी
दिला जात असल्याची भावना सर्व सामान्यामध्ये आहे ज्या प्रकारे डाॅ सुरेश साबळे चा थेट काही संबंध नाही त्यात त्यांना बळी चा बकरा बनविला जात  आहे तरी डाॅ, सुरेश साबळे यांचे निलंबन रद्द करण्यात यावा अन्यथा अखिल भारतीय मराठा महासंघ त्रिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे मराठवाडा सरचिटणीस विनोद इंगोले मराठवाडा सरचिटणीस नारायणराव थोरात सर बीड जिल्हाध्यक्ष बापुसाहेब साळुंके कार्याध्यक्ष आदिनाथ पिंगळे महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस भागवत बादाडे  , विद्यार्थी जिल्हाध्यक्ष भागवत मस्के पाटील जिल्हा उपाध्यक्ष साईराम  जगताप शिक्षक जिल्हाध्यक्ष विलास शिंदे सर जिल्हा उपाध्यक्ष सुंमत खांडे सर शहर अध्यक्ष दत्ता शेळके पाटील आदि पदाधिकारी उपस्थित होते.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा