मथुराबाई मोतीराम शिराळे आनंतात विलीन
नवनाथ अण्णा शिराळे यांना मात्र शोक

मथुराबाई मोतीराम शिराळे आनंतात विलीन

बीड :- मथुराबाई मोतीराम शिराळे यांचे( वय वर्ष 92 ) गुरुवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी ९: ३० वा रात्री वृद्धापकाळाने बीड येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले.
भाजपाचे जिल्हा सचिव नवनाथ अण्णा शिराळे यांचे मातोश्री त्या होत.

मथुराबाई मोतीराम शिराळे (वय ९२) यांचे गुरुवार (३१ ऑगस्ट रोजी) रात्री ९:३० वॉ वृद्धापकाळाने बीड येथील राहत्या घरी निधन झाले. शनिवार दि०१ सप्टेंबर रोजी सकाळी दुपारी 12 वा. त्यांच्या पार्थिवार धानोरा रोड येथील शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले नवनाथ मोतीराम शिराळे, गोरख मोतीराम शिराळे , एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. आवडण्याचा कार्यक्रम शनिवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी ठीक सकाळी आठ वाजता करण्यात येईल.
याप्रसंगी

माजी मंत्री सुरेश आण्णा नवले, आमदार संदीप भैया क्षिरसागर, ज्योतीताई मेटे ,माजी आमदार राजेंद्र जगताप, मा .आ.सय्यद सलीम,आ. जनार्दन तुपे , नारायण काशीद, अरुणनाना डाके, दिलीप गोरे, बबनराव गवते, अशोक लोढा, सर्जेराव तात्या तांदळे, गंगा भाऊ घुमरे, विलास बाप्पु बडगे ,माजी जी.प.अध्यक्ष मिराताई गांधलें , सुशिलाताई मोराळे ताई,मोईन मास्टर ,फारूक पटेल, नितीन धांडे, कल्याण काका आखाडे, शुभम भैय्या धूत, विनोद मुळूक, ,अशपाक इनामदार ,फारुख पटेल ,भरत काळे ,विक्रांत हजारी, गणेश पुजारी, अनिल घुमरे, विजयकुमार धांडे, मुकुंद भालेकर, बाबुराव परळकर, दत्तात्रय रामसिंग टाक ,सुभाष सपकाळ ,श्याम धांडे ,अलकाताई डावकर, सोमेश्वर विश्वस्त मंडळाचे जानोळे मामा, दत्ता नलावडे देवा, किशोर जगताप , अशोक धांडे, रमेश गंगाधरे , मुकुंद कुलकर्णी ,ज्ञानेश्वर डाके ,आदी. व्यापारी व्यापारी, डॉक्टर वकील ,पत्रकार ,सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा