अनेक पक्षातील कार्येकर्त्यानी मराठा आरक्षणासाठी सहभाग नोंदवला




एक_मराठा_लाख_मराठा
बीड
मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी रास्तच, न्याय मागणी आहे. त्यासाठी शनिवारी बीड कडकडीत बंद मध्ये सहभागी झालेले अनेक युवक -युती आणि जालना जिल्ह्यातील अंतरवाली या गावी जो लाठीचार्ज झाला त्यामध्ये महिलांना अमानुष मारहाण करण्यात आली त्याचा जाहीर निषेध छत्रपती शिवाजमहाराजांच्या चौकात करण्यात आला.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा