सुशिलाबाई विठ्ठलराव पांडव यांचे दुःखद निधन
सुशिलाबाई विठ्ठलराव पांडव यांचे दुःखद निधन

चौसाळा (प्रतिनिधी) जेबा पिंपरी येथील रहिवासी सुशिलाबाई विठ्ठलराव पांडव यांचे पुणे येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेत असताना वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले आहे त्यांचा अंत्यविधी येथील जेबा पिंपरी शेतामध्ये उद्या सकाळी दहा वाजता होणार आहे त्यांच्या पश्चात सहा मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे. दैनिक मराठवाडा पत्रपरिवार पांडव कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा