आशोक गोपछेडे यांचा सेवा गौरव सोहळा संपन्न
नांदेड

देगलूर तालूक्यातील नरगंल येथील महात्मा बस्वेशर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक यांचा एक आदर्श उत्कृष्ठ मुख्याध्यापक म्हणून लौकिक मिळवले असून त्यांचा गौरव व्हावा यासाठी शिक्षक व शिक्षकतर कर्मचारी माजी विद्यार्थी यांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.सदरील सेवा गौरव कार्यक्रम महात्मा बस्वेशवर माध्यमिक विद्यालयाच्या प्रागंणात पार पाडले
यावेळी आशोक शिवराम गोपछेडे यांच्या प्रदिर्घ सेवेचा गौरव उल्लेख झाला.
यावेळी मुख्यमंञी एकनाथरावजी शिंदे यांचे खाजगी सचिव बालाजी पाटील खतगावकर,मा.प्रशासकिय अधिकारी मधु गिरगावकर व मा.सभापती माधवरावजी मिसाळे यांचे यावेळी सत्कार करण्यात आला.
उत्तमराव सोनकांबळे,रेनगुंटवार सर,अनिश तोष्णीवाल,मनोहर पाटील,बसवंत पाटील,पल्लवी मिसाळे
हे मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सभापती माधवराव मिसाळे यांची उपस्थिती होती.नरगंल व परीसरातील नागरीक व शालेय विद्यार्थ्याचा मोठी गर्दी जमली होती.

या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सभापती श्री माधवराव मिसाळे सर व सत्कारमूर्ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे खाजगी सचिव बालाजीराव पाटील खतगावकर व महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे सेवा निवृत्त विशेष कार्य अधिकारी मधुजी गिरगावकर व संस्कृतिक संवर्धन मंडळाचे सुनिलरावजी देशमुख साहेब व प्रमुख पाहुणे कामाजी पवार,उत्तम सोनकांबळे,अशोक पाटील खिरप्पावार,विश्वनाथ कोंडेकर अनिल शेठ तोष्णीवाल,आनंद रेनगुंटवार,एन.बी.सूर्यवंशी, सुभाष देगलूरकर,रुपेश पाटील भोकसखेडकर,विजयकुमार कुंचवार,बोळेगावचे माजी सरपंच धोंडू क्षिरगिरे,वैजनाथ तोनसुरे,यादव बत्तूलवार सर,मनोहर पाटील,प्रा.डॉ.गोपाळ चौधरी,नागेश पाटील,अशोक देशमुख,उत्तमराव देशमुख,शिवराज पाटील माळेगावकर,शिवकुमार पाटील,सरपंच सौ.शोभा कर्णे,नंरगल येथिल नागरिक रवी पाटील उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती देगलूर,वैजनाथ तोनसुरे,उमाकांत गोपछडे,विष्णू पाटील प.स.सभापती,अनिल बोनलावार,बालाजी रोयलावार, अविनाश निलमवार,संजय पाटील,विरेंद्र पाटील,बस्वराज पाटील,निवर्ती कांबळे,राजेंद्र मंडगीकर,बसवंत पाटील शेळगावकर,दिनेश आप्पा आवडके,प्रकाश पाटील शेवाळा,मनोहर आरशेवार सर,बालाजी पाटील आदी उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा