मुलीच्या वाढदिवसा दिवशी बापाने  केले …
मुलीच्या वाढदिवसा निमित्त बापाने  रक्तदान करून वाढदिवस केला साजरा !

बीड
 मुलीच्या प्रथम वाढदिवसानिमित्त बापाने गणेश काशीद यांनी समाज उपयोगी कार्य करीत आदर्श समाजासमोर ठेवला आहे. कसल्याही प्रकार चा वाफळ खर्च न करता मुलीच्या वाढदिवसानिमित्त बीड येथील शासकीय रुग्णालयांमध्ये  रक्तदान करून वाढदिवस साजरा केला.
स्वतःच्या मुलीच्या आरुषी च्या जागी एक छान गोड छोट्या अनाथ मुलीला ड्रेस केक व भाजी मंडई येथील अनाथ आश्रम येथे काही लोकांना जेवणासाठी देणगी रक्कम देऊन हा अनोखा उपक्रम राबवल्याने  मित्र परिवाराने अभिनंदन व  शुभेच्छा दिल्या.
तरुण पिढीला प्रेरणा देणारा हा कार्यक्रम आहे.
दैनिक मराठवाडा पत्र chya वतीने हार्दिक शुभेच्छा!
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा