अॅड. राहुल दिलीप सोळंके यांची भारत सरकारच्या नोटरी पदी निवड




अॅड. राहुल दिलीप सोळंके यांची भारत सरकारच्या नोटरी पदी निवड

बीड l

 जिल्हा व सत्र न्यायालयातील जेष्ठ विधीज्ञ अॅड. राहुल दिलीप सोळंके यांची विधी व न्याय विभाग भारत सरकार यांनी नोटरी पदी निवड केली.

अॅड. राहुल सोळंके हे मागील 15 वर्षा पासुन जिल्हा न्यायालय बीड येथे वकिली व्यवसाय करतात व त्यांनी वकीली व्यवसाय करतांना अनेक पक्षकारांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे.अॅड. राहुल सोळंके यांची नोटरी पदी निवड झाले मुळे त्यांचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे. त्यांना अॅड. अनिल सुतार, अॅड. शेख फारूख, अॅड, तेजस वडमारे, अॅड. शेख सर्फराज, अॅड. नाना सरपते, अॅड. अकुंश तांबे, अॅड. वंदना वाघमारे, यांनी अभिनंदन केलेदैनिक मराठवाडा पत्र चे संपादक दत्तात्रय नरनाळे यांनी अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा