किल्ले धारूर केमिस्ट असोसिएशन तर्फे ग्रामीण रुग्णालयास61 हजार 100 रुपयाची मदत
किल्ले धारूर ।
किल्ले धारूर शहरातील केमिस्ट असोसिएशन तर्फे ग्रामीण रुग्णालयाला ऑक्सिजन पाईप लाईन चे काम चालू आहे त्यामध्ये माधव त्या निर्मळ यांनी दीड लाखाची अगोदरच मदत केलेली आहे त्यामध्ये केमिस्ट असोसिएशन तर्फे 61 हजाराची मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
किल्ले धारूर शहरामध्ये ग्रामीण रुग्णालय मध्ये ऑपरेशन थेटर मध्ये ऑक्सिजन पाईपलाईन साठी केमिस्ट असोसिएशनने पैसे जमा करून तब्बल 61 हजार 100 रुपये जमा करून वैद्यकीय अधिकारी माने यांच्याकडे नदी रोख जमा करून एक सामाजिक बांधिलकी जपली आहे अशा कामाचे शहरांमध्ये कौतुक होत आहे
यावेळी केमिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व बीड जिल्हा अध्यक्ष माननीय अरुण दादा बरकसे तसेच बीड जिल्हा उपाध्यक्ष माननीय अरुण आबा काळे तसेच धारूर केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष योगेश शेटे तसेच कुलदीप जगताप सर्व सदस्य धारूर असोसिएशन तसेच डॉ आदमाने डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ मयुर सावंत डॉ अमोल दुबे यांची उपस्थिती होती रुग्णालय धारूर येथे ऑक्सिजन ची पाईप लाईन ऑपरेशन थेटर साठी करण्यासाठी केमिस्ट असोसिएशन धारूर यांच्यातर्फे छोटीशी मदत करण्यात आली आहे यामुळे वैद्यकीय अधिकारी चेतन आदमाने यांनी केमिस्ट असोसिएशनचे आभार मानले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा