लखन कानडे यांची संभाजी ब्रिगेड बीड तालुका संघटकपदी निवड ।
लखन कानडे यांची संभाजी ब्रिगेड बीड तालुका संघटकपदी निवड ।

बीड । तालुक्यातील ढेकणमोहा येथील रहिवासी यांची संभाजी ब्रिगेड च्या बीड तालुका संघटक (ग्रामीण) पदी लखन कानडे यांची निवड करून नियुक्तीपञ देण्यात आले. लखन कानडे यांच्या सामाजिक कामाची दखल घेऊन सदर नियुक्ती करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष मा. राहुल वायकर, जिल्हा अध्यक्ष प्रा. महेंद्र मोरे, तालुकाध्यक्ष राहुल डावकर, कानडे नंदु, डावकर महेश, कानडे कृष्णा, ढवळे सुग्रीव यांच्या सह संभाजी ब्रिगेड कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा