एक कोटी पत्र मराठा आरक्षणासाठी..!
 

परळी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पर्यंत सर्व घटकांचा विचार केला आहे हाच विचार लक्षात घेत. आज १० जून रोजी पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने “एक पत्र मराठा युवकांच्या उज्वल भविष्यासाठी” ही मोहीम राबविण्यात आली,

‘मराठा समाजाला’ आरक्षण मिळावे म्हणून एक कोटी पत्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती पत्र पाठविण्यात येणार आहेत.तरी परळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने पत्र पाठविण्यात आले युवकांच्या उज्वल भविष्यासाठी एक पत्र ही राज्यव्यापी मोहीम राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांकडून राबविण्यात आली त्या पाश्र्वभूमीवर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार व युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब भाई शेख यांच्या सूचनेनुसार व गटनेते वाल्मिकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक पत्र मराठा युवकांच्या भविष्यासाठी’ ही मोहीम परळी शहरा राबविण्यात आली.यावेळी पक्षाचे जेष्ठ नेते सय्यद समद भाई,बाळासाहेब देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी,आयुबभाई पठाण,वैजनाथ सोळंके,संतोष शिंदे,नाझेर भाई,अनंतराव इंगळे,रवी मुळे,शंकर कापसे,लाला खान,ऍड.मंजित सुगरे,प्रणव परळीकर,जितू नव्हाडे,दत्ता भाऊ सावंत,बळीराम नागरगोजे,धम्मा अवचारे,शाम दासूद,अमित केंद्रे,शरद कावरे,पप्पू काळे,अमर रोडे,उमेश सुरवसे,प्रा.अतुल फड,रंगनाथ सावजी,शेख ओवेझ,व सय्यद सिराज शहर अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस परळी व राष्ट्रवादी काँग्रेस व युवक काँग्रेस पक्षाचे नेते,पदाधिकारी, मोठया संख्येने उपस्तिथ होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा