सेवानिवृत्त बहुजन अधिकारी-कर्मचारी महासंघ तालुकाअध्यक्ष पदी- डी.एम. राऊत




निवड

Daily Marathwada Patra News

Date :- 12 August 2021

बीड |  येथे वडवनी तालुका अध्यक्ष पदी आयु. डी.एम. राऊत यांची नियुक्ति करुन नियुक्तिपत्र देण्यात आले आहे.
सेवानिवृत्त बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ बीडचे सर्व पदाधिकारी व सभासदांनी त्यांना पुढील कार्यासाठी भरभरुन शुभेच्छा देऊन मंगलमय कामना केली. व त्याप्रसंगी से.ब.अ-क.महासंघाचे जील्हाध्यक्ष कँप्टन राजाभाऊ आठवले यांनी जीह्यातील उर्वरित तालुक्यांना भेट देऊन सर्लच तालुक्यांची कार्यकारिणी लवकरच करु असे आश्वासन दिले.
या कार्यक्रमास सेवानिवृत्त बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचे जील्हा अध्यक्ष कँप्टन राजाभाऊ आठवले, सरचिटणीस जी.एम.भोले सर,सहसरचिटणीस सुधाकर विद्यागर, कोषाध्यक्ष बळीराम दळवी, तालुका अध्यक्ष काशीनाथ वाघमारे, सरचिटणीस दादाराव गायकवाड, डाँ. किसनराव साळवे, आशा सुधाकर विद्यागर, आरविंद डोळस, एस.ए.सोनवने, प्रभाकर वाघमारे, गायकवाड कान्होजी, व वडवणी तालुका अध्यक्ष डी.एम. राऊत उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा