भव्य पोस्टर प्रर्दशन व आरोग्य मार्ग दर्शन शिबिराचे आयोजन




बीड

दि. 8 नोव्हेंबर  रोजी ग्रामीण विकास मंडळ बनसारोळा अंतर्गत लिंक वर्कर स्कीम या प्रकल्पाच्या माधयमातुन भव्य पोस्टर प्रर्दशन व आरोग्य मार्ग दर्शन शिबिराचे आयोजन–

श्रीक्षेत्रकपिलधार तालुका जिल्हा बीड येथे गुरुवर्य गुरुमाऊली मनमत स्वामी यांच्या समाधी दर्शनासाठी अलेले भाविक भक्त तीन दिवसीय यात्रा या यात्रेमध्ये जवळपास सहा लाखाहून अधिक लोकांनी समाधी दर्शन घेतले यावेळी कर्नाटक आंध्र प्रदेश विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा व पूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात यावेळी पायी दिंडी मोठ्या प्रमाणामध्ये येतात या तीर्थक्षेत्राला राजकीय नेते मंडळी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच जिल्हा अधिकारी साहेब तहसीलदार पोलीस अध्यक्ष आर्मीतील सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहून मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त करून भाविक भक्तांना सुरक्षित दर्शन व्हावे यासाठी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त या ठिकाणी आपली सेवा करत आहेत यावेळी ग्रामीण विकास मंडळ बनसारोळा संस्था लिंक वर कर स्कीम बीड जिल्हा च्या वतीने आसी मटेरियल व जनजागृती माहिती व मार्गदर्शन व पोस्टर प्रदर्शन करण्यात आले यावेळी ग्रामीण विकास मंडळ बनसारोळा संस्थेचे डी आर पी रामेश्वर वाघमारे सर व सुपरवायझर सुवर्णमाला अदामे व लिंक वर्कर अंगद खवतड. अनिता शेजुळ. शैला नाईकवाडे. हे सर्वजण उपस्थित राहून या कपिलधार नगरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती मार्गदर्शन व माहिती पुस्तिका देण्यात आली व आपल्या आरोग्य विषय माहिती सांगताना वाघमारे सर यांनी सांगितले की प्रथम आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे आपण किमान एक वर्षांमधून दोन वेळा आपल्या रक्ताची तपासणी करणे व गुप्ता आजाराविषयी सखोल अशी माहिती देण्यात आली या.वेळी या कार्यक्रमाला बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व त्यांच्या सर्व स्टाफ उपस्थित होते व MSM असलेले यांनाही यावेळी सविस्तर असं मार्गदर्शन करण्यात आले यावेळी आजाराचे प्रमुख कारणे सांगण्यात आले आहे .HIV.टीबी .एसटीआय .व इतर आजाराविषयी माहिती देऊन जनजागृती मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आली.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा