शाम ( आबा )कुंड यांचा वाढदिवस साजरा




तलवाडा – गेवराई पंचायत समितीचे माजी सदस्य प्रा. शाम कुंड ( आबा )कुंड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा यथोचित सत्कार करून शुभेच्छा देताना समता परिषदेचे गेवराई तालुकाध्यक्ष बापू गाडेकर, उपाध्यक्ष गणेश काळे, युवा व्याख्याते प्रा.ज्ञानेश्वर राक्षे, सचिन डोंगरे, पत्रकार आतिख शेख, अल्ताफ कुरेशी, प्रमोद डोंगरे, सतिष नाटकर .

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा