विभागीय स्पर्धेत कु. रिया शिंदे चे यश




विभागीय स्पर्धेत कु. रिया शिंदे चे यश

सर्व मित्र नातेवाईकांकडून रियाचे होत आहे कौतुक !

बीड

ए एस आय एस सी आयोजित आय सी एस सी बोर्ड असणाऱ्या शाळांच्या विभागीय स्पर्धेत सेंट अँन्स स्कूल, बीड ची विद्यार्थिनी रिया प्रमोद शिंदे हिने सब ज्युनिअर कॅटेगिरी मध्ये क्रिएटिव्ह रायटिंग या स्पर्धेत मराठवाडा विभागातून द्वितीय क्रमांक मिळवला. सदर स्पर्धा पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात आली होती. या यशाबद्दल रिया शिंदे चे सेन्ट अँन्स स्कूलच्या प्रिन्सिपल सिस्टर जॉनसी, करस्पॉन्डन्स सिस्टर सुईला,सर्व शिक्षक वृंद ,शाळेचे मॅनेजमेंट आदी कडून अभिनंदन करण्यात आले. दैनिक मराठवाडा पत्र परिवार च्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा