डिजिटल मिडीया परिषद च्या बीड जिल्हा संघटक पदी विशाल इंगोले




डिजिटल मिडीया परिषद च्या बीड जिल्हा संघटक पदी विशाल इंगोले यांची नियुक्ती

बीड
डिजिटल मिडिया परिषद ची वडवणी या ठिकाणी झालेल्या बैठकीत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त तथा पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक श्री एस .एम.देशमुख सर यांच्या आदेशानुसार विशाल इंगोले यांची डिजिटल मिडिया परिषद च्या बीड जिल्हा संघटक पदी नियुक्ती करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देतानां श्री एस.एम.देशमुख सर प्रदेश कार्याध्यक्ष अनिल वाघमारे सर व बीड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र शिरसाट मराठी पत्रकार परिषद वडवणी तालुका अध्यक्ष विनायक जाधव, तसेच मराठी पत्रकार परिषद वडवणी तालुका कायदेशीर सल्लागार म्हणून नव्याने नियुक्त करण्यात आलेले ॲड शेख ताजोद्दीन

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा