माणुसकी नाही म्हणणाऱ्या निलेश राणेंना अजित पवारांनी दिलं उत्तर




दै. मराठवाडा पत्र✍🏻:

ज्यांना काही उद्योग नाहीत…,” निलेश राणेंच्या टीकेला अजित पवारांनी दिलं उत्तर

दोनच दिवसांपूर्वी शिवसेना भवनासमोर शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. भवनासमोर आंदोलन करणाऱ्या भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना शिवसेना कार्यकर्ते भिडले आणि पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. तशाच स्टाईलचा राडा आज कोकणात सिंधुदुर्गमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाल्यानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी थेट शिवसेना खासदार संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे. “शिवप्रसाद काय अतो, हे संजय राऊतांनी वैभव नाईकांना विचारावं, पोटभर दिलाय आज”, असं नितेश राणे म्हणाले आहेत. शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यावर संजय राऊतांनी केलेल्या शिवप्रसाद आणि शिवभोजन थाळीचा संदर्भ घेऊन केलेल्या विधानावर नितेश राणेंनी हा टोला लगावला आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा