मानवी शरीराला सकारात्मक ऊर्जेचा निरंतर पुरवठा करणारा अक्षय स्रोत म्हणजे योग- खा.डॉ.प्रीतमताई मुंडे




मानवी शरीराला सकारात्मक ऊर्जेचा निरंतर पुरवठा करणारा अक्षय स्रोत म्हणजे योग- खा.डॉ.प्रीतमताई मुंडे( खाडे)

मुंबई।  आज आंतरराष्ट्रीय योग दिनी नित्य योग साधनेनंतर प्रधानमंत्री Narendra Modi जी यांचे प्रेरणादायी संबोधन ऐकण्याचे भाग्य लाभले.कोरोनाच्या कठीण काळात आत्मबल वाढवणारे माध्यम म्हणून योग महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले . मानवी शरीराला सकारात्मक ऊर्जेचा निरंतर पुरवठा करणारा अक्षय स्रोत म्हणजे योग आहे.मन प्रसन्न आणि प्रफुल्लित ठेवणाऱ्या योग साधनेचा आपल्या दैनंदिन जीवनात समावेश असणे आरोग्यासाठी हितकारक आहे . आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा . खा.डॉ.प्रीतमताई

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा