अपघात की घातपात ? मांजरसुबा घाटात घडली घटना !




 

एपीआय केंद्रे सह बीड ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल

नेकनूर  (दि 29)

बीड । तालुक्यातील मांजरसुबा घाटात मध्यरात्री लिंबागणेश येथील तरुण निलेश ढास वय 27 वर्ष या तरुणाचा मृतदेह आढळून आला असून हा अपघात आहे की घातपात हे निष्पन्न झाले नसून मयत तरुणाच्या डोक्याला मार असून बुलेट गाडीवर सदरील तरुण पडून होता. शवविच्छेदनासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी नेकनूर पोलीस स्टेशन चे एपीआय लक्ष्मण केंद्रे , बीड ग्रामीण चे पीएसआय रोठे यांच्या सह दीपक खाडेकर , अमोल नवले , क्षिरसागर घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपासात घात की अपघात हे निष्पन्न होईल.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा