केज विधानसभा मतदार संघात विविध विकास कामांसाठी एकूण १०० लक्ष ५० हजार रुपयांचा निधी मंजूर – बजरंग सोनावने




केज ।  बीड जिल्हा परिषद अंतर्गत १५ व्या वित्त आयोगातुन केज विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांसाठी एकूण १०० लक्ष ५० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी दिली आहे.
यामध्ये
चिंचोली माळी – सिमेंट रस्ता व कब्रस्थान सुशोभिकरण करणे ९.०० लक्ष, भोपला – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष , काळेगावघाट – विंधन विहीर व पंप बसविणे ३.०० लक्ष, बोरगाव (बु ) – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष, ह. पिंप्री – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष, , लाखा – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष, केवड –व्यायाम साहित्य -१.०० लक्ष, कदमवाडी – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष, दैठणा – विंधन विहीर व पंप बसविणे- १.५० लक्ष ,
युसुफ वडगाव –सिमेंट रस्ता करणे-९.०० लक्ष , सारणी (आ) –सिमेंट रस्ता करणे-३.०० लक्ष , सुर्डी – सिमेंट रस्ता व स्मशानभूमी सुधारणा -९.०० लक्ष , , सादोळा –सिमेंट रस्ता करणे ३.०० लक्ष, सुकळी- जि.प. प्रा. शाळा सौर पँनल – १.०० लक्ष , , ढाकेफळ – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष, पाथरा – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष, आनेगाव – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष , पैठण (सा) – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष,
बनसारोळा- विंधन विहीर व पंप बसविणे ३.०० लक्ष, चंदनसावरगाव- विंधन विहीर व पंप बसविणे व सिमेंट रस्ता- ४.५० लक्ष, सावळेश्वर पै. – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष, कानडीबदन – विंधन विहीर व पंप बसविणे व सिमेंट नाली व रस्ता ४.५० लक्ष , इस्थळ – सिमेंट रस्ता ६.०० लक्ष, सावंतवाडी – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष,
विडा – विंधन विहीर व पंप बसविणे – ३ लक्ष, विडा अंतर्गत बुरुंडवाडी – विंधन विहीर व पंप बसविणे – १.५० लक्ष, विडा अंतर्गत बेंगळवाडी – विंधन विहीर व पंप बसविणे – १.५० लक्ष, येवता – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष, काशिदवाडी – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष, कोरडेवाडी – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष, घाटेवाडी – स्मशानभूमी शेड बांधकाम करणे – ३.०० लक्ष , कोल्हेवाडी-व्यायाम साहित्य -१.०० लक्ष, मुंडे वाडी –सिमेंट रस्ता करणे-३.०० लक्ष , वाघेभाबुळगाव – विंधन विहीर व पंप बसविणे – १.५० लक्ष, वाघेभाबुळगाव अंतर्गत पवारवाडी – विंधन विहीर व पंप बसविणे – १.५० लक्ष, सांगवी सारणी -–सिमेंट रस्ता करणे- ३.०० लक्ष, कळसंबर ता. बीड –सिमेंट रस्ता करणे-३.०० लक्ष.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा