पिंपळनेर सर्कल हा भविष्यात शिवसेनेचा बालेकिल्ला असेल – किसानसेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते




पिंपळनेर/ बीड । कोरोनाकाळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने केलेले कार्य घराघरांत पोहोचवून शिवसंपर्क अभियान यशस्वीपणे  राबवू , तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत भगवा फडकविण्यासाठी जास्तीत जास्त शिवसैनिकांची नोंदणी आपण या पिंपळनेर सर्कलमध्ये राबवणार आहोत, प्रत्येक घराघरात शिवसैनिक आपला दिसला पाहिजे .त्यामुळे पिंपळनेर सर्कल हे शिवसेनेचा बालेकिल्ला होईल. त्या साठी सर्व गट ,गण निहाय सर्व पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी कामाला लागावे असे आवाहन देखील या प्रसंगी किसान सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.परमेश्वर सातपुते यांनी केले.
   शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभरात दि. १२ ते २१ जुलै यादरम्यान शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने शुक्रवारी बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे शिवसेना प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांची बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री बदामराव पंडित, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलीक बापू खांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.पिंपळनेर पंचायत समिती गणाचा कार्यक्रम बाभळवाडी फाटा पेट्रोल पंप या ठिकाणी झाला. व ताडसोन्ना पंचायत समिती गणाचा कार्यक्रम लिंबारूई देवी या ठिकाणी झाला. या प्रसंगी आयोजक म्हणून जि.प.गटाचे प्रमुख किसान सेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी प्रास्ताविक केले. सर्कल मधील उपस्थित शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर, जिल्हा सचिव वैजीनाथ नाना तांदळे, जिल्हा समन्वयक जयसिंग मामा ,चुंगडे, जिल्हा संघटक नितीन धांडे, महिला जिल्हाप्रमुख संगिता ताई चव्हाण, तालुका प्रमुख गोरख आण्णा सिंघन, तालुका प्रमुख कालीदास नवले, शहर प्रमुख सुनील सुरवसे, सखाराम देवकर, देवराव आबा घोडके, पंजाबराव काकडे   फरजना ताई , जाधव ताई व पिंपळनेर सर्कल मधील उपस्थित ईट गंगनाथवाडीचे उपसरपंच आरूण बोंगाणे, डॉ.आबुज, भारत मते, सर्कल प्रमुख सुदर्शन मोरे, विठ्ठललजी नांदे, बाळासाहेब नागटिळक,ज्ञानेशवर शिंदे, रमेश कानडे, सखाराम वायबट, परमेश्वर चन्ने, पिंपळनेर चे राजाभाऊ नरवडे, देवीलाल चरखा, अशोक पटाईत, माऊली ईतापे,सुंदरराव सिरसट, शिवाजी काळे, चेअरमन मधुकर डोईफोडे,केशव भोरे, माजी सरपंच विश्वनाथ आबा चिंचकर, काशीनाथ पवार, सतीश चिंचकर,शहादेव सातपुते, राजेंद्र सातपुते,सुर्डी चे सरपंच जयदत्त थोटे, युवा नेते कैलास राव थोटे, प्रभु तात्या नांदे, सरपंच रुस्तुम नांदे,आकाश गायवळ, परभणी चे शिवसेना नेते सुधीर आबा शिंदे,केसापुरीचे नाना शिंदे,वाकनाथपुरचे भागवत खाकरे,सांडरवनचे आरुण लांडे,आश्वीन लांडे,आंगद महाराज सातपुते,सुदाम आण्णा सातपुते, राम शिंदे आबा,     माजी सरपंच शिवाजी निर्धार, मेंबर राघोजी आण्णा, अशोक सातपुते, बालाजी निर्धार,निवास सातपुते, अंकुश भाऊ सातपुते, मुरली महाराज, दिनकर सातपुते, महादेव सपकाळ, मधूकर सातपुते, संचलन करणारे रामेश्वर सातपुते सर,हानुमान सातपुते सर,कल्याण सर, रमेश जाधव,उतरेश्रर भटे,हानुमान निर्धार, गोरख भटे, पांडुरंग पाडूळे, गणेश सातपुते, सहकारी असंख्य शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा