मांजरसुंभा घाटातील चोरमले वस्तिवर डॉ. ढवळे यांची विनामूल्य आरोग्य सेवा 




मांजरसुंभा घाटातील चोरमले वस्तिवर डॉ. ढवळे यांची विनामूल्य आरोग्य सेवा

डॉ. गणेशरावजी ढवळे यांच्या सामाजिक कार्याला सलाम ।

दै. मराठवाडा पत्र

दि . १२ऑगस्ट २०२१

बीड l तालुक्यातील मौजे मांजरसुंभा घाटातील चोरमले वस्तिवर आज दि.१२ ऑगस्ट गुरूवार रोजी ग्रामसमृद्धी चळवळ अंतर्गत सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्यामार्फत विनामूल्य आरोग्य सेवा देण्यात आली.
मांजरसुंभा ग्रामपंचायत अंतर्गत घाटातील पोहीचा देव मंदिराकडे जाणा-या रस्त्यावर डोंगरद-यात अंदाजे २-३ किलोमीटर डोंगरद-यात १२-१५ झोपडीवजा घरे असणारी दगडाच्या चाळीची चोरमले वस्ति असून जाण्यासाठी मुरूमाचा रस्ता असून ऊसतोड मजुर याठिकाणी दिसून येतात, डोंगरावर मारोतीचे मंदिर असून त्यावरील भगवा दिमाखात डोलताना दिसुन येतो.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा