पटेल फाउंडेशन बीडच्या वतीने ईम्रान सौदागर या कोरोना योद्धाचा सन्मानपत्र देऊन गौरव




पटेल फाउंडेशन बीडच्या वतीने ईम्रान सौदागर या कोरोना योद्धाचा सन्मानपत्र देऊन गौरव
===========
तलवाडा ।  कोरोना या माहामाराीच्या आजाराला जवळपास दोन वर्षाच्या कालालधीत कोरोना रुग्णांनच्या सेवेत अनेकांनी आपले योगदान दिले असुन विविध शेत्रात कार्यरत आसना-या युवकांनी आप आपल्या परिने जमेल त्या पद्धतिने रुग्ण सेवेत वाहुन घेतल्याचे आणेक वेळा दिसुन आलेले आहे. आसेच एक तरुण पत्रकार ईम्रान इलियास सौदागर यांच्या कोरोना काळात आपल्या लेखणीच्या माध्यमातुन जन जागृति व सतत कोरोना रुग्णांनसाठी तत्परतेची दखल घेऊन बीडच्या पटेल फाउंडेशन या समाज सेवा संघटनाने ईम्रान इलियास सौदागर यांचा कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन नुकताच गौरव करण्यात आला या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पटेल फाउंडेशनचे अध्यक्ष शाहेंद पटेल,
वैद्यकीय परिषदेचे प्रदेशाध्यक्ष
प्रवीण रडे सर, महादेव चिंचोले सर, संजय कदम सर, संतोष गर्जे, पीएसआय मनिषाताई जोगदंड, पटेल फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष तोफिक पटेल, शहराध्यक्ष सय्यद तोफिक रिजवान पठाण, बाळासाहेब सानप,
व आदी मान्यवर उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा