उत्रेश्वर बजगुडे सत्कारीत।

बीड: प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या जिल्हा कोषाध्यक्षपदी, उत्रेश्वर बजगुडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना विभागीय उपाध्यक्ष पांडुरंग उनवणे, जिल्हाध्यक्ष धनंजय कुलकर्णी, जिल्हा सचिव अविनाश काळे, बीड तालुकाध्यक्ष सय्यद जिलानी आदि.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा