इंग्रजी माध्यमातील ॲप प्रादेशिक भाषेत तयार करण्यात यावा -ॲड. सुजाता मोराळे




मंगळवार दि.24 ऑगस्ट 21 रोजी महिलांनी English माध्यमातून App आल्याने मोबाईल वापसी आंदोलन केले. यावेळी adv सुजाता मोराळे यांनी सरकारकडे एका निवेदनाद्वारे प्रादेशिक भाषांमध्ये aap तयार करावा अशी मागणी केली आहे.

मोबाईल वापसी आंदोलनामध्ये पोषण अभियान कार्यक्रमांतर्गत सन 2019 मध्ये 1,05,592 महिलांना ऑनलाइन कामाकरिता पॅनासोनीक कंपनी चे मोबाईल वाटप करण्यात आले . व आता केंद्र सरकारकडून पोर्शन ट्रॅक नावाचं नवीन ॲप तयार करण्यात आला आहे ते इंग्रजी माध्यमात असल्यामुळे महिलांना काम करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे कुठलंही काम करत असताना ते काम करण्याची भाषा ही त्या माणसांना अवगत असायला पाहिजे पण मायबाप सरकार कडून या सर्व गोष्टी लक्षात न घेता इंग्रजी माध्यमातून देशभर ॲप चालू केला आहे ते प्रादेशिक भाषेत तयार करण्यात यावे व या वॉरंटी संपलेली आहे त्यामुळे मोबाईल बंद पडत आहे तरी मायबाप सरकारने नवीन मोबाईल व नवीन ॲप तयार करावं ते प्रत्येक प्रादेशिक भाषेत असावे.अशी मागणी ॲड. सुजाता शामसुंदर मोराळे यांनी केली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा