पोटगी मंजूर होऊन मिळत नसलेल्या महिलाची पोलिस अधीक्षकांकडे धाव




क्रांतिसिंह नाना पाटील प्रतिष्ठाण महीलाच्या मदतीसाठी सदैव पाठीशी

बीड ।

कौटुंबिक हिंसाचारतून विभक्त झालेल्या महिलांना उदरनिर्वाहासाठी शासनाने कायद्यानुसार पोटगीची तरतूद केली आहे मात्र अनेक प्रकरण असे आहेत की गेली दहा ते पंधरा वर्षांपासून पोटगी मंजूर होऊन देखील समंधीत महिलेचे पती पोडगी भरत नसल्याने या मागणीसाठी क्रांतिसिंह नाना पाटील शेतकरी विकास प्रतिष्ठाण च्या वतीने बीड पोलिस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आल आहे,

पोटगी मंजूर झालेल्या महिलाना पर्यायाने कोर्टात जाव लागतं कोर्ट वारंट सोडते पन पोलीसा मार्फत जानारी समस वारर्ट वर्षा न वर्ष देऊन देखील आरोपी हाजर राहातं नाहीत, कधीकधी पोलीस वारंट देण्यासाठी वेळ काढू पणा करतात यामुळे या महिला च्या मुला बाळचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे, कोरोना सारख्या महामारीत महिलांना कुठे रोजगार उपलब्ध झाला नाही कोणी कोणाला भेटायला तयार नव्हतं अशा परिस्थिती मध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी पोटगी न मिळालेल्या महिलानवर उपासमारीची वेळ आली आहे आहे कोर्टाच्या आदेशाने वारंट काढलेल्या आरोपीन तात्काळ कोर्टा समोर हाजर करण्यासाठी आपण आपल्या कार्यक्षेत्रातील संबंधित पोलिस स्टेशनला आपन आदेशीत करुन सहकार्य करावे, वांरट वाटपाच काम जलद गतीने करण्यासाठी तालुका स्तरावर पेशल पो कर्मचारी द्यावेत पेंडीग असलेल्या पोडगी संबंधित महीला ना पोडगी लवकारत लवकर मिळवुन द्यावी आन्याथा पोलिस आधिक्षक कार्यलया समोर आदोंलन करण्यात येईल आसे पत्र क्रांतिसिंह नाना पाटील प्रतिष्ठान च्या वतीने सुनिल लांजेवाड आप्पर पोलिस अधीक्षक बीड यांना निवेदन देताना भाई मोहन गुंड ,भाई अशोक रोडे ,राणी बावणे, वैशाली आरण ,आशा चाटे, रुक्‍मीणी मुंडे, मनीषा केदार ,
,कविता कदम, सुलभा जावळे, मंगल साळुंके अश्विनी मुंडे, निवेदनाच्या प्रती महिला व बाल विकास मंत्री मुंबई , मा.समाज कल्याण मंत्री बीड, महीला आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई यांना निवेदन पाठवण्यात आले आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा