बीड जिल्हा पोलीस दलात बदल्या सुरूच ; तीन पीआय , १ ९ एपीआय आणि ९ पीएसआयच्या बदल्या




बीड जिल्हा पोलीस दलात खांदेपालट ; तीन पीआय , १ ९ एपीआय आणि ९ पीएसआयच्या बदल्या

बीड : जिल्ह्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत . जिल्ह्यातील तीन पोलीस निरिक्षक , १ ९ सहा . पोलीस निरिक्षक आणि ९ पोलीस उप निरिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश गुरुवारी ( दि .२६ ) पोलीस अधीक्षक आर . राजा यांनी काढले . अंबाजोगाई ग्रामीणचे पोलीस निरिक्षक महादेव राऊत यांची जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली तर त्यांच्या जागी वासुदेव मोरे यांची नियुक्ती करण्यात आली . पीआय भागवत कुंदे यांना बीड वाहतूक शाखेत नियुकीत देण्यात आली . पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने झालेल्या नियुक्त्या खालीलप्रमाणे , ( नावापुढे नवीन नियुक्तीचे ठिकाण ) पोलीस निरिक्षक : भागवत फुदे – वाहतूक शाखा , बीड महादेव राऊत – जिविशा , बीड वासुदेव मोरे – अंबाजोगाई ग्रामीण सहा . पोलीस निरिक्षक : नितीन पाटील – धारूर गोरक्ष पालवे – अमळनेर रोहित बेंबरे – अंभोरा मुस्तफा इस्माईल शेख – नेकनूर अशोक खरात – बर्दापूर बाळासाहेब आघाव – पिंपळनेर भास्कर नवले – चकलांबा सुरेखा धस – अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष श्यामकुमार डोंगरे – अ.पो.अ. बीड वाचक ज्ञानेश्वर कुकलारे – स्थानिक गुन्हे शाखा ,, बीड लक्ष्मण केंद्रे – माजलगाव रवींद्र शिंदे – अ.पो.अ. अंबाजोगाई वाचक शरद भुतेकर – नियंत्रण कक्ष , बीड विजय देशमुख – आष्टी रामदास पालवे – माजलगाव शहर महादेव ढाकणे – बीड शहर गणेश धोक्रट – आरसीपी पथक , बीड अण्णाराव खोडेवाड – परळी ग्रामीण विजयसिंग जोनवाल – माजलगाव ग्रामीण पोलीस उपनिरिक्षक : वैशाली पेटकर – माजलगाव शहर ( पिंक पथक ) राणी सानप – आष्टी ( पिंक पथक ) रफियोद्दिन अजीमोद्दिन – उप.वि.पो.अ. वाचक आष्टी रियाजुद्दीन शेख – युसुफ वडगाव सिमाली कोळी – केज ( पिंक पथक ) विजय गायकवाड – अर्ज चौकशी शाखा , पोअका बीड सुनील बोडखे – वाचक उप.वि.पो.अ. गेवराई ज्ञानेश्वर राडकर – वाचक उप.वि.पो.अ. बीड गंगाधर दराडे – पेठ बीड

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा