अनसेक एचआर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सणसवाडी च्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली 




अनसेक एचआर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सणसवाडी च्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली
पुणे l पुणे येथील अनसेक एचआर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सणसवाडी च्या वतीने भीमा कोरेगाव येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.


या स्वच्छता अभियान मोहिमेत अन्सेक चे एरिया मॅनेजर राम बधाले, शर्मा साहेब, एरिया मॅनेजर सुखदेव दरेकर, राउंडर अशोक शिंगारे, सिक्युरिटी ऑफिसर डापकर अनंत, केशव गुट्टे , आकाश राठोड, संतोष कुटे , सुपरवायझर रंगनाथ, शिसोदे , अनिल गवई , दत्ता पवार, प्रभाकर मुंडे, दिलीप कुमार शाहू, या सर्वांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला होता, ही स्वच्छता मोहीम अनसेक चे अध्यक्षतेखाली भीमा कोरेगाव येथे राबविण्यात आली होती.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा