तेरा वर्षीय मुलाचा गळा आवळून खून




तेरा वर्षीय मुलाचा मृत देह आढळला गळा आवळून खून झाल्याचा संशय

खडकी घाट येथील खोखडोह वस्तीवरील घटना

नेकनूर- दि १५ रामनाथ घोडके

बीड। तालुक्यातील खडकी घाट येथील खोखडोह वस्तीवरील शेतातील एका पत्र्याच्या शेड मध्ये राकेश उमेश वाघमारे वय १३ वर्ष या मुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कुटूंबियांकडून गळा आवळून त्याचा खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे हा घातपात आहे खून हे मात्र शवविच्छेदन झाल्यास उघड होईल. घटनास्थळी पो ना अमोल नवले , खाडे ,घोलप ,राऊत ,चव्हाण यांनी धाव घेतली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा