माजलगाव बस्थानकाजवल अर्भक




माजलगाव( साळवे) शहरातील नविन बसस्थानकाजवळ तिन चार महिन्याचे अर्भक आणून टाकले आहे.

आमचे प्रतिनिधी साळवे यांनी पोलीस प्रशासनास महिती देताच तत्परतेने पोलीस घटनास्थळी आले

घटनास्थळी  स्थानिक पोलीस दाखल

अर्भक घेऊन पोलीस सिव्हिलला हॉस्पिटलमध्ये जात आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा